---------------------------------------------------- विकासधारा बहुउद्देशीय संस्थेचे यश! गरीब विधवेस एक लाख रुपयांची मदत मिळवून दिली.
महादेव कचरू शंभरकर यांचे दि. २३/८/२०१० रोजी वाघाच्या हल्ल्याने त्यांच्याच शेतात दुर्देवी निधन झाले. त्यानंतर त्यांची विधवा श्रीमती प्रेमिला कचरू शंभरकर रा. पिटीचुहा, ता. चिमूर जी. चंद्रपूर यांनी विकासधारा बहुउद्देशीय संस्था, नागपूर यांच्या कडे संपर्क साधला. संस्थेच्या सचिव रोहिणी मुन्धडा यांनी गरीब विधवेस शासना मार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती श्रीमती प्रेमिला कचरू शंभरकर यांना दिली व सदरील योजनेसाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांना एकत्रित करण्यासाठी मदत केली तसेच सदरील योजनांचे फॉर्म योग्य त्या अधिकाऱ्यांकडे दाखल केले. त्यानंतर दि. ८/१०/२०११ रोजी सदरील योजनेमधून मिळणारा एक लाख रुपयांचा धनादेश श्रीमती प्रेमिला कचरू शंभरकर यांना मिळाला.
या योजनेसंदर्भात अन्य माहितीकरीता भ्रमणध्वनी क्र. ८८०५९९६२८२ वर सकाळी ११:०० ते ४:०० या कार्यालयीन वेळेत संपर्क करता येईल.

No comments:
Post a Comment